Crop Insurance List Maharashtra | पीक विम्याचे महाराष्ट्राला मिळाले 921 कोटी रुपये मिळाले, तुम्हाला पैसे मिळाले का? चेक करा
तुम्हांला मिळाले की नाही, हे तपासण्यासाठी खालील माहिती काळजीपूर्वक बघा: पिक विम्याच्या 921 कोटी रुपयांच्या वितरणाचा तपशील 11 ऑगस्ट 2025 रोजी, केंद्र सरकार अंतर्गत Prime Minister Crop Insurance Scheme अंतर्गत 921 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. यात 809 कोटी खरिप हंगामासाठी आणि 112 कोटी रब्बी हंगामासाठी होते . … Read more